हे करा नाहीतर लवकरच होणार बंद, शेतकऱ्यांना मिळणारे 6000 रूपये

नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या मराठी स्टेशन वरती स्वागत. आपण आपल्या सदरील वेबसाइट वरती कायम शेतकऱ्यांच्या हिताच्या आणि अगदी योग्य बातमी देत असतो. आम्ही दिलेली माहिती आम्ही अगदी योग्य आणि अचूक देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो तरीही आपणास काही सुचवायचे असल्यास आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा आपल्या सुचनांचे नेहमीच स्वागत असेल.
 
 भारत सरकारने शेतकर्याच्या सन्मानार्थ PM KISAN SANMAN NIDHI YOJNA  चालू केली होती. आता या योजनेचा जवळ जवळ 14 वा हप्ता/ काही महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये (PM KISAN 14 INSTALLMENT DATE) जमा होईल. 
पण आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्वाची बातमी PM KISAN SANMAN NIDIHI 2023 संबंधित ,ही आहे की आता शेतकऱ्यांना हे मिळणारे 6000 रुपये बंद होणार आहेत. त्याचे कारण हे आहे की, बऱ्याच दिवस ही योजना चालू होऊन देखील सरकारने वेळो वेळी या संबंधी शेतकऱ्यांना काही कागदपत्रे या बाबतीत जोडायला सांगितले.


 आणि काही शेतकऱ्यांनी देखील याची पूर्तता केली पण आणखी काही शेतकरी असे आहेत की त्यांनी या कागदाची पूर्तता केली नाही त्यातीलच एक बाब आहे ती म्हणजे PM KISAN E-KYC करणे. तर आता ज्यांनी ज्यांनी PM KISAN E KYC 2023 केली नाही त्यांनी आता जर केवायसी नाही केली तर त्यांना मिळनारे वार्षिक 6000 रुपये बंद केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता PM KISAN E-KYC करणे बंधनकारक आहे नाही तर त्यांचा हप्ता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरच आपली PM KISAN E-KYC करून घ्यावी.