केस गळती उपाय ,हे आयुर्वेदिक उपाय करा. टक्कल पडलेल्या जागी देखील येतील नवीन केस

 नमस्कार वाचकहो आपल्या सर्वांचे आणि आपल्या लाडक्या मराठी स्टेशनवरती स्वागत. अनेक तरुण आणि तरुणींना  केस गळतीची समस्या/hair fall problem in marathi  असते.केस गळतीवर उपाय काय आहेत?/kes galti vr upay,तसेच आपण या लेखात केस गळण्याची कारणे,केस गळणे थांबविण्यासाठी उपाय,केस गळतीवर आयुर्वेदिक तेल ई. माहिती  आपण या लेखात पाहणार आहोत. केस गळती कमी करण्यासाठी तर अनेक उपाय करून त्यांची समस्या कमी होत नाही. आणि ते आपला विश्वास  हरवून बसतात. 

केस गळती आणि त्यावरील ऊपाय मराठी
                                                        प्रतिमा सौजन्य -पिक्सा बे 
पण तुम्ही कधी विचार केला आहे तुमच्या आजी-आजोबा यांना अगदी ९० च्या वयात गेले तरी घनदाट केसे होते. मग आताच काय झाल ?की अनेक तरुण  केस गळतीची समस्या सांगतात. आणि आता काय उपाय करणे आवश्यक आहे जेणे करून तरुण आणि तरुणांना समस्या उद्भवणार नाही.आता मात्र जनता महागडी उत्पादने आणि विविध ट्रीटमेंट घेतात पण त्यांचा हवा त्याचा फायदा होत नाही आणि शेवटी ती खूप महागडीही आहेत.पण ही ट्रीटमेंट गरीबांना परवडणारी नाही. त्यामुळे आपण आता आयुर्वेदिक उपाय करून ही समस्या कशी दूर करता येईल हे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. 

केस गळती वर उपाय मराठी (Kes galne upay in marathi ): 

वडाच्या पारंब्या आणि खोबरेल  तेल -(केसगळती केस तेल./केस गळतीसाठी आयुर्वेदिक तेल /केस गळतीवर  घरगुती उपाय )

तर आपला उपाय हा आहे की, ज्यांना केस गळतीची समस्या आहे त्यांनी हे केस गळतीवर आयुर्वेदिक उपाय म्हणून वडाच्या पारंब्या घ्या आणि 50 ग्राम साधे खोबरेल तेल घ्या आणि त्या पारंब्या एक काचाच्या  भरणीत बुडवून ठेवा. आणि ती बाटली बंद करून सूर्यप्रकाश जिथे पोहोचेल तिथे 7 ते 8  दिवस ठेवा. 8 दिवसांनंतर हे तेल घ्यायचे आणि एक लोखंडी भांडे घ्यायचे आणि ते गॅस च्या मंद आचेवर ठेवा आणि कमीत कमी 10 मिनिट ठेवल्यानंतर गॅस बंद करा आणि ते तेल थंड झाले की तेल एक काचेच्या बाटलीत गळून घ्यायचे आणि पुनः ती बाटली 4 ते 5 दिवस उन्हात ठेवा . आणि आता नंतर म्हणजे 4 ते 5 दिवसानंतर हे तेल वापरण्यास योग्य आहे.
               हे तेल कसे वापरावे - 
                                                    हे तेल रोज रात्री झोपताना मालीश करून लावयाचे हे तेल महिलांनी आठवड्यात कमीत कमी 3 वेळेस आणि पुरुषांनी रोज लावले तरी चालेल. 
  • केस गळती होत असेल तर हे त्यांच्यासाठी हे तेल वरदान आहे.याने नवीन केस येण्यास मदत होते.
  • ज्याला आलोपेशियाचा त्रास आहे आणि त्यामुळे त्यांना केस गळतीची समस्या आहे त्यांना देखील हे तेल खरच  खूप फायदेशीर ठरते. 

एरंडेल तेल-

तर आता आपला दुसरा उपाय म्हणजे एरंडेल तेल. हे तेल आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरते तर हे अनेक रोगांवर  परिणामकारक ठरते. आयुर्वेदात या तेलाचे खूप महत्व आहे पण आपण फक्त केस गळतीवर बोलू. एरंडेल तेल वापरताना रोज संध्याकाळी हलक्या हलक्या हाताने मालीश करायची आणि डोके एक कापडाने बांधून ठेवायचे. आणि सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्याने धुवायचे आणि हा जर प्रयोग तुम्ही 3 महीने केला तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल.

एरंडेल तेलाचे केसासाठी फायदे-

-केस दाट होतात.
- यात कॅल्शिअम असल्याने केस मजबूत होतात.
-केस गळती कमी होते. 
-केसाला नैसर्गिक काळा कलर येतो.
-नव्याने टक्कल पडेल तर सहजतेने तुम्हाला येथे नवीन केस यायला सुरुवात होते.
 

केस गळतीसाठी सर्वात भारी तेल ( होम रेमिडी फॉर  हेअर फॉल ऑइल)

या उपायाने लोकांना उत्तम रिझल्ट मिळाले आहेत. तर आता आपण हे तेल कसे बनवायचे ते पाहू.
या साठी आपणास सर्व पुढील गोष्टी लागतील -खोबरेल तेल, आवळा, लिंबाचे बी, आणि काळी मिरी 
हे तेल कसे बनवायचे -
                                 ५० ग्राम खोबरेल घ्यायचे आणि ते गॅस च्या मंद आचेवर ठेवायचे यासाठी तुम्हाला शक्य झाले तर लोखंडचे भांडे वापरा. आता त्यात लिंबाच्या 20 बिया टाका (लिंबाच्या बिया टाकताना एक काळजी ज्ञ की,लिंबाच्या बिया तेलात टाकल्या की ते एक दूसऱ्या भांड्याने झाकून घ्या म्हणजे त्या बिया गरम तेल असल्याने आपल्या अंगवर फुटून येणार नाहीत).

 आता त्या लिंबाच्या बिया काळ्या पडल्या त्यामध्ये 2 काळी मिरी घ्या (हे प्रमाण फक्त 50 ग्राम तेल बनवायला आहे) आपण शेवटची गोष्ट बनवली आहे ती म्हणजे आवळा किंवा आवळा चे कापलेले कापलेले आता या तेलवाल एक चमचा आवळा घ्या आणि मंद आचेवर घ्या. ते एक चमने तोपर्यंत ढवळत बसा जोपर्यंत तो आवळा काढला नाही. एकदा आवळा नदीची गारेगार बंद पडली आणि नंतर एक बाटली भरून ठेवली. आणि रोज रात्री शांतता लावणे कमी होणे कमी 3स लावावे त्याचा खूप फायदा होईल.

निष्कर्ष 
👉 केस गळती का होते?
          केस गळती कारणे अनेक आहेत जसे की रोजची जीवनशैली ,विविध हेअर स्टाइल ,आनुवंशिकता,योग्य आहार न घेणे ,टेंशन,ई..
 
👉 केस गळतीसाठी सर्वोच्च ऑइल कोणते ?/BEST हेअर ऑइल 
          तस पाहायला गेल  तर केस गळतीसाठी सर्वात उत्तम  तेल म्हणजे साधे खोबरेल तेल आणि  केस गळतीसाठी तेल पाहिजे असेल तर आपण त्यासाठी या लेखामध्ये माहिती दिली आहे.
आम्ही दिलेली माहिती जर आपणाला आवडत असेल तर आपल्या या वेबसाइट ल नक्की फॉलो करा,धन्यवाद.