कुसुम सोलार पंप योजना -कुसुम योजना online apply |अर्ज सुरू कुसुम सोलार पंप योजना 2023- महाराष्ट्र online registration माहिती

  नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या मराठमोळ्या आणि आपल्या हक्काच्या मराठी स्टेशन वरती स्वागत. आपण नेहमी आपल्या स्टेशन वरती शेतकरी योजना,शासनाचे नवीन जी. आर नोकरी आणि बऱ्याच विषयी माहिती देत असतो आणि आपण दीलेली माहिती ही नेहमी आपण योग्य देण्याचा प्रयत्न करतो आपण तरीही आपणाला काही सुचवायचे असल्यास आपल्या सुचनांचे नेहमीच स्वागत असेल. 


"कुसुम सोलार पंप योजना"/kusum solar pump yojna 2023

kusum soalr pump yojna maharashatra 2023 online apply- कुसुम सोलार पंप योजना 2023 च्या दुसऱ्या टप्प्या ला शासनाने मान्यता दिलेली असून त्या योजने अंतर्गत आता नव्याने शेतकऱ्यांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. आता यावर शासनाने नव्याने 95% पर्यन्त अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे. आता आपण या लेखामध्ये या बाबतची सर्व माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा जेणेकरून आपणाला याची पूर्ण माहिती मिळेल. 
अशाच माहिती साठी या वेबसाईटवर भेट द्या -न्यूज मराठी स्टेशन

कुसुम सोलार पंप योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ?Kusum solar pump important Documents

  1. आधार कार्ड 

  2. जमीन पत्र 

  3. प्राधिकरण पत्र

  4.  मोबाईल नंबर

  5.  बँक खाते विवरण

  6.  पासपोर्ट साईज फोटो

  7.  रेशन कार्ड

  8.  नोंदणी पत्र

  9.  चार्ट अकाउंट द्वारे केलेला नेटवर्क प्रमाणपत्र


कुसुम सोलार योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत?

  • शेतकरी

  •  सहकारी संस्था

  •  जल ग्राहक संघटना

  •  शेतकऱ्यांचा गट

  •  शेतकरी उत्पादक संस्था

कुसुम सोलर पंप योजनेच्या अर्जासाठी लागणारी पात्रता 


  • अर्जदारास कमीत कमी दोन हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.

  •  अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.

  •  या योजनेअंतर्गत शेतकरी 0.5 ते 2 मेगावॅट क्षमतेच्या पंपासाठी अर्ज करू शकतात.

  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे सूचित केलेल्या जे कमी असेल त्या प्रमाणात 2 क्षमतेच्या पंपासाठी अर्ज करू शकतो.

  •  येथे लक्षात घेणे योग्य बाब म्हणजे जर शेतकरी स्वतः स्वखर्चातून प्रकल्प उभारत असेल तर त्याच्यासाठी कोणतीही आर्थिक पात्रता निकष लागू होत नाही.. 




महाराष्ट्र कुसुम योजना 2023 सौर कृषी पंप लाभार्थी निवडीसाठी अर्जदाराचे पात्रता निकष कोणते?

  • या योजनेसाठी Kusum Solar Pump Yojna तेच शेतकरी पात्र ठरतात जे अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केले आहेत पण त्यांना आत्तापर्यंत मंजूर या योजना झाल्या नाहीत.

  •  या योजनेत पात्र होण्यासाठी सदरील शेतकऱ्यांना आणखी सुद्धा त्यांचे विहीर बोरवेल येथे पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसेल असे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात.

 या योजनेअंतर्गत जर शेतकऱ्याला अडीच एकर जमीन असेल तर त्या शेतकऱ्याला 3 एचपी डीसी व पाच एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 एचपी डीसी आणि पाच एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 एचपी डीसी तसेच अधिक क्षमतेच्या सौर कृषी पंपासाठी सदरील अनुदान देय असेल.

कुसुम योजना च्या अर्जाच्या फी ची माहिती

थोडक्यात खालील प्रमाणे

  1. कुसुम योजनेच्या अंतर्गत अर्जदारास लाभ मिळवण्यासाठी काही प्रमाणात किंवा मेगाव्याप्रमाणे रक्कम भरावी लागते ती आपण खालील प्रमाणे पाहू

    1. या योजनेतून अर्ज करताना शेतकऱ्याला प्रतिमेगावॅट प्रमाणे पैसे भरावे लागतात.

    2. झिरो पॉईंट पाच मेगावॅट साठी अडीच हजार रुपये प्लस जीएसटी

    3.  एकमेकावॅटसाठी पाच हजार रुपये प्लस जीएसटी

    4.  दीड मेगा वॅट साठी साडेसात हजार रुपये प्लस जीएसटी

    5.  दोन साठी दहा हजार रुपये प्लस जीएसटी.

    6. थोडक्यात काय तर आपणाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रतिमेगाव्यात पाच हजार रुपये आणि जीएसटी चा अर्ज भरावा लागेल

    7.  ही रक्कम आपणाला डीडी च्या स्वरूपात राज्यस्थान नूतनीकरण योग्य ऊर्जा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या नावाने करायचे असते.